सध्या अनेक चित्रपट रिलीज होत असून OTT प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट रिलीज केले जात आहेत. अश्यात सोशल मीडियावर आणखी एका चित्रपटाची चर्चा रंगली असून तो चित्रपट आहे Sardar Udham.
मार्च 1940 मध्ये लंडन येथे मायकल ओ'डायर याच्यावर गोळी झाडून जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाचा उधम सिंग यांनी बदला घेतला. आणि या चित्रपटात या वस्तुस्थितीमागची ही कथा दाखवण्यात आली आहे. २१ वर्षांपासून न भरलेली जखम वाहून नेण्याची कथा, अतुलनीय संकल्प आणि लवचिकता, दाखवणारा हा 'सरदार उधम' चा प्रवास या चित्रपटातुन आपल्याला पहावयास मिळणार आहे.
Sardar Udham Singh Cast
'सरदार उधम' या चित्रपटाचे दिग्दर्शक Shoojit Sircar आहेत. तर या चित्रपटात Vicky Kaushal, Shaun Scott, Stephen Hogan यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आवाजात असून English [CC] मध्ये याचे सबटायटल्स पाहायला मिळणार आहेत.
Sardar Udham Singh Release Date
हा चित्रपट आपल्याला 16 ऑक्टोबर पासून अमेझॉन प्राईम विडिओ वर पाहता येणार आहे.
Sardar Udham Singh Where to Watch
आपल्याला हा चित्रपट पाहायचा असेल तर आजच येथे क्लिक करा.
WATCH ONLINE - Click Here.
Sardar Udham Singh wiki in Marathi


