Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy S21 हा प्रीमियम स्मार्टफोनची किंमत किती आहे? पहा Rate, Specifications

Samsung Galaxy S21 हा स्मार्टफोन इंच फुल HD+ डिस्प्ले सोबत येतो. तर याच रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन Corning Gorilla Glass Victus डिस्प्ले सहित येत असून स्मार्टफोनला बाजूने मेटल फ्रेम आहे मात्र बॅक प्लास्टिक पासून बनवलेले आहे. 

या स्मार्टफोनला  4000mAh battery  देण्यात आली आहे मात्र चार्जर आपणास स्वतंत्र विकत घ्यावा लागतो. स्मार्टफोन सोबत चार्जर देण्यात आला नाही.

सॅमसंगचा हा Galaxy S21 Exynos 2100 5G SoC प्रोसेसर सहित येतो आणि 8GB ची RAM येते. आपल्याला या स्मार्टफोन मध्ये 2 स्टोरेज व्हेरिएंट मिळत असून आपण  128GB किंवा 256GB सिलेक्ट करून शकतो. मात्र मेमरी वाढवता येत नाही. हा स्मार्टफोन Android  Android Pie v10.0 operating system वर चालतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Galaxy S21 चांगला परफॉर्मन्स देतो मात्र याची बॅटरी कॅपॅसिटी जास्त वेळ टिकत नाही जेवढा वेळ Galaxy S21+ ची बॅटरी टिकते.

Samsung Galaxy S21 5G Camera

हा स्मार्टफोन triple camera setup सहित येतो, यात  12-megapixel ultra-wide angle camera, a 12-megapixel wide-angle camera, and a 64-megapixel telephoto camera. असे 3 कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी 10-megapixel फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा परफॉर्मन्सच्या बाबतीत Galaxy S21 हा इम्प्रेसिव्ह असून वेगवेगळ्या प्रकाशात सुद्धा चांगले फोटोज कॅपचर करतो. या स्मार्टफोनमध्ये छोटी बॅटरी आणि पोलिकॉर्बोनेट बॅक कव्हर हे मुख्य तोटे आहेत.हा मोबाईल 14 जानेवारी 2021ला लॉन्च करण्यात आला होता.


Samsung Galaxy S21 5G price in India


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या