Amazon

Ads Area

header ads
header ads

अरे वा! घडी घालता येण्याजोगा स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 3 5G

Samsung Galaxy Z Flip 3 हा फोन किंमतीच्या बाबतीत Galaxy Z Fold 3 पेक्षा कमी आहे. तरीसुद्धा हा फोन इतर फ्लागशीप स्मार्टफोन पेक्षा महाग आहे. यामध्ये 6.7 इंच डिस्प्ले डिस्प्ले देण्यात आला असून तो Dynamic AMOLED 2X panel आहे. आणि याच रिझोल्युशन मागील मॉडेल सारखच आहे.  तर हा डिस्प्ले 129Hz रिफ्रेश रेट देतो.



Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसर मिळतो.  तर यातील OneUI software मध्ये बदल दिसू शकतो. Galaxy Z Flip 3 हा स्मार्टफोन हातामध्ये एकदम फिट बसतो.  कॅमेरासाठी आपण जर चांगला प्रकाश दिल्यास चांगल्या प्रकारे डिटेल्स आणि कलर्स येतात.


 Samsung Galaxy Z Flip3 5g हा स्टाईल स्टेटमेंट म्हणून आपण वापरू शकतो. हा स्मार्टफोन 11 ऑगस्ट 2021 रोजी लॉन्च करण्यात आला आहे. हा सॅमसंगचा फोल्ड करता येण्याजोगा स्मार्टफोन आहे.
मोबाईलचे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले ६.७० इंच (१०८०x२६४०)
प्रोसेसर ऑकटाकोर
फ्रंट कॅमेरा १० मेगापिक्सल
रियर कॅमेरा १२ मेगापिक्सल+१२ मेगापिक्सल
RAM ८ जीबी
स्टोरेज २५६ जीबी
Battary ३३०० mAh
किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Samsung Galaxy Z Flip3 5g या समार्टफोनच वजन 183 ग्रॅम आहे. Wireless charging चा सपोर्ट सुद्धा या फोन मध्ये मिळत असून यांची  Battery capacity (mAh) 3300 mAh  आहे. या स्मार्टफोनच्या रंगाच्या उपलब्धता बद्दल बोलायचं तर हा स्मार्टफोन चार कलर व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे. Cream, Green, Lavender, Phantom Black आहेत तर Samsung च्या वेबसाईटवर Gray, White, Pink हे सुद्धा फोन उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy Z Flip 3 5G Display

Samsung Galaxy Z Flip3 5g म्हंटल्यावर डिस्प्लेची चर्चा तर होणारच या स्मार्टफोनमध्ये २ डिस्प्ले असून यातील मुख्य डिस्प्ले हा ६.७० इंचाचा आहे तर दुसरा डिस्प्ले १.९० इंचाचा आहे. पहिल्या डिस्प्लेचा Resolution १०८०x२६४० आहे. तर दुसऱ्या डिस्प्लेचा Resolution २६०x५१२ आहे.


Samsung Galaxy Z Flip 3 5G Ram 

या स्मार्टफोन मधील Processor हा octa-core आहे. या स्मार्टफोन मध्ये असलेला RAM 8GB असून यांची Internal storage 256GB आहे. 

वाचा : Samsung Galaxy F42 5G |सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन, पहा स्पेसिफिकेशन


Samsung Galaxy Z Flip 3 5G Camera Specs 

या स्मार्टफोनला मागील बाजूने २ कॅमेरे असून दोन्ही 12-megapixel (f/1.8, 1.4-micron) + 12-megapixel (f/2.2, 1.12-micron) आहेत. फ्रंटला सेल्फी साठी 10-megapixel (f/2.4, 1.22-micron) चा कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टीवीटी साठी Wi-Fi,GPS, Bluetooth v 5.10, NFC,USB Type-C देण्यात आले आहेत. तर सेन्सर पाहिल्यास Face unlock, Fingerprint sensor, Compass/ Magnetometer, Proximity sensor, Accelerometer, Ambient light sensor,Gyroscope, Barometer हे सेन्सर देण्यात आले आहेत. 





हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या