Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy S21+ ची किंमत किती? Specifications पाहिलंत का?

Samsung Galaxy S21+ हा स्मार्टफोन इंच full-HD+ डिस्प्ले सोबत येतो आणि या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन Corning Gorilla Glass Victus सोबत येतो तर या स्मार्टफोनला पुढील आणि मागील बाजूस मेटल फ्रेम देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4800mAh बॅटरी सोबत येतो मात्र या स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर देण्यात येत नाही. Galaxy S21+ हा स्मार्टफोन IP68 रेट सोबत येतो. 
Galaxy S21+ हा स्मार्टफोन Exynos 2100 5G SoC प्रोसेसर सोबत येत असून या स्मार्टफोनला  8GB RAM आहे. आपल्याला या स्मार्टफोन इनबिल्ट स्टोरेज सिलेक्ट करायला ऑपशन मिळतात, यामध्ये 128GB आणि 256GB असे दोन स्टोरेज वेरीएन्ट आहेत.  मात्र या फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते नाही.

हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम सोबत येतो तर यातील UI Samsung's One UI 3.0 आहे. 

Samsung Galaxy S21+ Camera

Samsung Galaxy S21+ 14 जानेवारी 2021 रोजी रिलीज करण्यात आला आहे. कॅमेरा बाबतीत बोलायचं तर या स्मार्टफोनमध्ये 12-megapixel (f/1.8, 1.8-micron) + 12-megapixel (f/2.2, 1.4-micron) + 64-megapixel (f/2.0, 0.8-micron) असे तीन कॅमेरे देण्यात आले असून सेल्फीसाठी 10-megapixel (f/2.2, 1.22-micron)चा कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या सेन्सर बद्दल बोलायचं तर यात Face unlock, In-Display Fingerprint Sensor, Compass/ Magnetometer, Proximity sensor, Accelerometer, Ambient light sensor, Gyroscope, Barometer देण्यात आले आहेत. या सेन्सरमुळे आपल्याला फोन वापरताना मदत होईल.

Samsung Galaxy S21+ Price in India




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या