Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy F52 5G यामध्ये मिळतो ट्रिपल कॅमेरा मात्र किंमत किती?

Samsung Galaxy F52 5G मध्ये आपल्याला Triple camera setup मिळतो. त्यातील मुख्य कॅमेरा64MP (F 1.8) दुसरा कॅमेरा 12MP (F2.2) पिक्सेलचा आहे. हा  Ultra wide camera आहे. तर तिसरा कॅमेरा 5MP (F2.4) आहे. तो  depth camera आहे. Samsung Galaxy F52 5G या स्मार्टफोन मध्ये आपल्याला सेल्फीसाठी 32MP (F2.2) front camera मिळतो.

Samsung Galaxy F52 5G या स्मार्टफोनचा डिस्प्ले 16.95 centimeters (6.7-inch) Super AMOLED Plus आहे. तर हा डिस्प्ले Infinity O display असून FHD+ आहे. याच resolution 1080 x 2400 पिक्सेल असून हा स्मार्टफोन Gorilla Glass 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

वाचा: Samsung ने लॉन्च केले आहेत आतापर्यंत 'एवढे' 5G phones, List पाहून चक्रावाल!

या स्मार्टफोन मध्ये असलेल्या प्रोसेसर बद्दल बोलायचं तर यात Qualcomm SDM 778G Octa Core 2.4GHz,1.8GHz Processor देण्यात आला असून हा 5G अनुभव देण्यासाठी 11 band ना सपोर्ट करतो. 

वाचा: Samsung Galaxy A52s 5G मध्ये मिळतात 4 कॅमेरे, पहा कॅमेरा स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy F52 5G या स्मार्टफोनच्या battery बद्दल बोलायचं तर यात Monster 5000 mAh Battery देण्यात आली असून या स्मार्टफोनच वजन १७५ gram आहे. याच्या मेमरी आणि स्टोरेज बद्दल बोलायचं तर यात 6 GB/8GB RAM देण्यात आल असून इनबिल्ट स्टोरेज 128GB आहे तर ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने  1TB पर्यंत वाढवता येते.

हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

या स्मार्टफोनमध्ये Android v11 ऑपरेटिंग सिस्टीम असून One UI 3.1 आधारित आहे. या स्मार्टफोनला १ वर्षाची manufacturer warranty मिळते. 6 महिन्याची manufacturer warranty इतर बॉक्स मधील अक्सेसरीज ला देत आहेत. 

Samsung Galaxy F52 5G Price in India

samsung चा हा फोन ३४,९९९ रुपयांना रिलीज झाला असून 25,***रुपयांना मिळत आहे. यांची सध्याची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Samsung Galaxy F52 5G  Release Date in India
हा फोन भारतात मे २०२१ मध्ये रिलीज करण्यात आला होता. 





हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या