Amazon

Ads Area

header ads
header ads

अभिनेत्री सई ताम्हणकर आहे राज्यस्तरीय कबड्डी पट्टू ! शिवाय कराटे मध्ये Orange belt| Sai Tamhankar

 मराठी फिल्म इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री सई ताम्हणकर चाहत्यांची आवडती आहे. अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, वेब सिरीज ,रियल इज शोज अशा अनेक क्षेत्रात झळकणारी सई प्रेक्षकांची ‌ जान आहे.



मराठी चित्रपट सृष्टीतील बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ची एक वेगळीच ओळख आहे. आपल्या घायाळ नजरेने प्रेक्षकांना वेड लावणारी सई उत्कृष्ट अभिनय सादर करते. तिचा ग्लॅमरस ही तिच्या ओळखीस पात्र ठरते.

आज आम्ही तुम्हाला तिच्या एका वेगळ्याच गुणांबद्दल सांगणार आहोत चला तर पाहूया कोण आहे सई ताम्हणकर...

सई खेळातही खूप तरबेज आहे हे काही लोकांना माहीतच नाही. सई ताम्हणकर हिची ओळख एक राज्यस्तरीय कबड्डी पट्टू अशीही आहे. हे खरं आहे सई ने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलं होतं आणि तिने राज्यस्तरीय स्पर्धे पर्यंत जाऊन उत्तम कामगिरी बजावली आहे.



सईला कराटे सुद्धा अगदी जोमात खेळता येतात. तिला अतिशय उत्कृष्ट कराटे च ज्ञान आहे.

अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरवणारी सई ताम्हणकर कराटेमध्ये ऑरेंज बेल्ट आहे. तिने कराटे मध्ये ऑरेंज बेल्ट पटकावला आहे.

अशी अनेक गुणांनी समृद्ध सई ताम्हणकर खेळात सुद्धा उत्तम आहे. डान्स, फॅशन, अभिनय या क्षेत्रात तिचे जोरदार कामगिरी असून तिच्या या कौशल्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे सईच्या या गुणांबद्दल जाणून चाहत्यांना नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या