आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात काही खेळाडू साठी हा शेवटचा सामना ठरणार आहे. काही खेळाडू निवृत्त घेऊ शकतात तर काही खेळाडूंना फ्रॅंचायजी निरोप देऊ शकते. पुढच्या हंगामात हे खेळाडू दिसतीलच असे सांगणे कठीणच आहे.
या सामन्यात नंतर काही खेळाडूंची कार कीर्ती ठप्प होऊ शकते. पुढच्या वर्षी आयपीएल चा मोठा लिलाव पडणार असल्यामुळे नव्या 2 संघांचा समावेश होत असून सर्वच संघ आता नव्या रुपात दिसणार आहेत. त्यामुळे हा सामना काही खेळाडूंसाठी आयपीएलचा हंगाम कारकिर्दीचा शेवट ठरू शकतो.
महेंद्रसिंह धोनी
आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स हा किंग टीम असून सर्वांचा लाडका आहे. आणि सर्वांचा लाडका खेळाडू हा कर्णधार असल्याने ही टीम नेहमीच आघाडीवर असते. अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांचे नाव अजरामर आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते.
विकत घ्या- CSK Printed Polyester T Shirt for Boys And Girls
इम्रान ताहीर
चेन्नईच्या फिरकी गोलंदाज इमरान ताहिर याच्यासाठी सुद्धा ही आयपीएल शेवटची ठरू शकते. कारण त्याचे वय पाहता कोणताही संघ पैज लावण्याची रिस्क घेणार नाही. त्याने आत्तापर्यंत आयपीएल मध्ये 59 सामने खेळले असून 83 विकेट्स घेतल्या आहेत.
वाचा - T20 World Cup 2021साठी विराटसेनेत कोण कोण आहेत? Team India Squadसुरेश रैना
आज तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरलेले सुरेश जी यांची कारकिर्दी इतिहासात ही स्थान आहे.
पण आयपीएल 2021 मध्ये ते मागे पडले त्यांच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत त्यामुळे धोनीने त्याला शेवटच्या काही सामन्यांमध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले नाही. तसेच चेन्नईची फ्रांचाईस त्याला कायम ठेवू शकत नाही अशी शक्यता आहे.
रॉबिन उथप्पा
रवीनाच्या जागीं प्लेइंग 11 मध्ये स्थान रॉबिन उथप्पा चा यादीत समावेश केला होता.पण रॉबिन सध्या 35 वर्षांचा असून आयपीएल मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी सातत्याने अपयश प्राप्त केले तो बराच काळ कोलकत्ता तून खेळला पण त्या संघानेही त्याला सोडले. त्यानंतर चेन्नई रॉबिन ला खरेदी केले. पण अशा अपयशी खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांची कारकीर्द संपणार आहे.
हरभजन सिंग.
टीम इंडियाच्या बराच काळ बाहेर राहून हरभजनसिंग यंदाच्या आयपीएलमध्ये ही बेंचवर बसून राहिलेला दिसत आहे. इंडिया त्याच प्रमाणे चेन्नईच्या आयपीएल मध्ये खेळलेला हरभजन सध्या कोलकत्ता कडून खेळत आहे. यंदाच्या हंगामात त्याने तीन सामने खेळले पण त्याला एकही विकेट घेता आले नाही. त्यामुळे हरभजन आयपीएलच्या पुढील हंगामात दिसण्याची शक्यता कमी आहे.
हे पाच खेळाडू पुढील आयपीएलच्या हंगामात कठीण आहे.


