Infinix Note 11 हा मोबाईल 12th October 2021 रोजी लॉन्च करण्यात आला. हा स्मार्टफोन 6.95-इंच टच स्क्रीन असून या स्मार्टफोनचा डिस्प्ले रिझोल्युशन 1,080x2,460 पिक्सेल आहे. Infinix Note 11 हा स्मार्टफोन 8 GB रॅम सहित येतो. इनफिनिक्स नोट अकरा हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टीमसहित येतो. तर या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. Infinix Note 11 हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
या स्मार्टफोन कॅमेऱ्याबद्दल बोलायचं तर Infinix Note 11 स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50-megapixel प्रायमरी लेन्स देण्यात आला आहे. आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे तर सेल्फी साठी फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
Infinix Note 11 हा XOS 10 आधारित Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या स्मार्टफोनमध्ये 128GB इनबिल्ट स्टोरेज असून हा मॅक्रोएसडीच्या साहाय्याने 2 TB पर्यंत वाढवता येतो. हा स्मार्टफोन Celestial Snow, Glacier Green, आणि Graphite Black या रंगात उपलब्ध होणार आहे.
विकत घ्या- Infinix Smart 5A (Midnight Black, 32 GB)
कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स पाहिल्यास Infinix Note 11 मध्ये आपल्याला Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, GPS, USB OTG, USB Type-C, and FM radio देण्यात आलं आहे. सेन्सर पाहिल्यास ambient light sensor, compass/ magnetometer, gyroscope, proximity sensor, and fingerprint sensor सेन्सर देण्यात आले आहेत. तर इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन फेस अनलोकला सपोर्ट करतो.


