Amazon

Ads Area

header ads
header ads

Infinix नवा Note 11 Pro कसा आहे स्मार्टफोन? या दिवाळीला घेणार का हा मोबाईल? Specifications

Infinix Note 11 Pro हा मोबाईल 12th October 2021 रोजी लॉन्च करण्यात आला. हा स्मार्टफोन 6.95-टच स्क्रीन असून त्याच रिजोलुशन 1,080x2,460 पिक्सेल आहे.Infinix Note 11 Pro हा स्मार्टफोन 8जीबी रॅम सोबत येतो. Infinix Note 11 Pro या स्मार्टफोनमध्ये  Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम असून 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Infinix Note 11 Pro हा स्मार्टफोन असत चार्जिंगला सपोर्ट करतो.
Infinix note 11 pro photos


Infinix Note 11 Pro Camera Specs

या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं तर Infinix Note 11 Pro मोबाईलच्या बॅक साईडला ट्रिपल कॅमेरे देण्यात आले असून मुख्य कॅमेरा 64-megapixelचा आहे.  यात असणारा दुसरा कॅमेरा 13-megapixelचा कॅमेरा आहे, आणि तिसरा कॅमेरा 2-megapixel चा आहे. तर सेल्फीसाठी इनफिनिक्स नोट 11 प्रो या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Infinix Note 11 Pro Specifications


इनफिनिक्स नोट 11 प्रो 

स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले 6.95 inch (1080x2460)
प्रोसेसर -
फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल
रियर कॅमेरा 64MP+ 13MP+2MP
रॅम 8 जीबी
स्टोरेज 128 जीबी
बॅटरी 5000mAh
ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 11
रिलीज डेट 12 ऑगस्ट 2021
किंमत -

Infinix Note 11 pro हा स्मार्टफोन XOS 10 वर आधारित असून यात आपल्याला Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम मिळते. तर या स्मार्टफोनमध्ये 128GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. यातील स्टोरेज आपल्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. Infinix Note 11 Pro या उंची, रुंदी आणि जाडी पाहिल्यास अनुक्रमे 173.06 x 78.37 x 8.70mm आहे. तर हा स्मार्टफोन Haze Green, Mist Blue, Mithril Gray या रंगात लॉन्च करण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी Infinix Note 11 Pro या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, GPS, USB OTG, USB Type-C, and FM radioमिळत आहेत. या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या सेन्सर बद्दल बोलायचं तर यात ambient light sensor, compass/ magnetometer, gyroscope, proximity sensor, and fingerprint sensor असे सेन्सर देण्यात आले आहेत. Infinix Note 11 Pro हा स्मार्टफोन फेस अनलोकला सपोर्ट करतो.

हा फोन विकत घ्या👇👇 लिंकवर क्लिक करा.👇
Infinix Hot 10 Play (7° Purple, 32 GB)
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या