शेरशाह हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा या पीव्हीसी पुरस्कारप्राप्त शूर भारतीय सैनिकाची कथा आहे-कॅप्टन विक्रम बत्रा, ज्यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी महत्वाची भूमिका बजावली. अदम्य भावना आणि अतुलनीय धैर्य यांच्या मदतीने पाकिस्तानी सैनिकांना भारताबाहेर काढण्यात त्यांनी भूमिका बजावली. कारगिल युद्ध जिंकून भारताच्या भूभागासाठी मोठे योगदान दिले.
IMDb या वेबसाईटवर Shershaah या चित्रपटाला 8.8 रेटिंग मिळाले असून 135 मिनिटांचा हा चित्रपट आहे. याच Genres Action विभागात मोडत. तर या चित्रपटाचे Director Vishnu Varadhan आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत Sidharth Malhotra, Kiara Advani, Shiv Panditt आहेत. या चित्रपटाला U/A 13+ रेटिंग देण्यात आले आहे.तुम्हाला माहिती आहे का?
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बद्दलची भूमिका चित्रपटात दाखवण्याची ही पहिलीच वेळ नसून 2003 मध्ये आलेल्या L.O.C Kargil चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील ही भूमिका अभिषेक बच्चन यांनी साकारली होती. मात्र शेरशाह बॉलिवूड मुव्ही साठी अभिषेक बच्चनला करार बद्ध करण्यात आल नाही कारण कॅप्टन बत्रा कारगिल युध्दावेळी केवळ 24 वर्षांचे होते म्हणून सिद्धार्थ मल्होत्राची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली.
अमेझॉन प्राईम विडिओ या ऍपचे सदस्य व्हा आणि मिळवा 1 महिना मोफत- सदस्य होण्यासाठी येथे क्लिक करा
अश्याच अपडेट्ससाठी सोशल मीडियावर जीवन मराठी डॉट कॉम ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.


