Amazon

Ads Area

header ads
header ads

51 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? Natural Numbers Question

प्रश्न: 51 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? 
Question: How many natural numbers are there from 51 to 93?

1)43
2)44
3)42
4)46
Answer: 1)43

स्पष्टीकरण: नैसर्गिक संख्या काढण्यासाठी खालील सूत्राचा उपयोग करावा?

नैसर्गिक संख्या = (शेवटची संख्या - पहिली संख्या)+ 1
= (93-51)+1
= 42+1
= 43
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या