Amazon

Ads Area

header ads
header ads

तलाठी भरतीचा अभ्यास करण्यासाठी वापरा हे सर्वोत्तम पुस्तक | Talathi Master Book: Trickscha Mahapur - 2023 Edition

तलाठी हा एक सरकारी अधिकाऱ्याचा संदर्भ देण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे जो जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी, कर गोळा करण्यासाठी आणि महसूल आणि जमीन व्यवस्थापनाशी संबंधित इतर प्रशासकीय कर्तव्यांसाठी जबाबदार असतो. तलाठ्याची भूमिका राज्यानुसार बदलते आणि काही प्रदेशांमध्ये पटवारी किंवा महसूल अधिकारी यांसारखी वेगवेगळी पदे असू शकतात.
महाराष्ट्रात, महसूल आणि वन विभागाकडून तलाठ्यांची नियुक्ती केली जाते आणि ते जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी, जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी, महसूल वसुली राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात. ते कृषी, जमीन व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी देखील मदत करतात.

महाराष्ट्रात तलाठी होण्यासाठी, एखाद्याने त्यांचे 10+2 शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि  पदवीधर असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीचा समावेश होतो.

निवड प्रक्रियेत असलेल्या लेखी परीक्षेसाठी आपल्याला नेहमीचा अभ्यास आणि सोबत भरपूर सराव असावा लागतो. आणि यासाठी आम्ही तुमच्यासाठी Talathi Master Thokla हे पुस्तक रिकेमंड करत आहोत.
 

सरकारी नोकरी मिळवायची असेल तर आपल्या त्या नोकरी बद्दल सविस्तर माहिती हवी तसेच त्यासाठी घेण्यात येणाऱ्या पेपरची देखील माहिती आणि अभ्यास आणि सराव हवा.

Talathi Master Thokla: Trickscha Mahapur हे पुस्तक Rajesh Meshe आणि Swati Rasal यांनी लिहल आहे. हे पुस्तक तुम्हाला तलाठी भरती सोबत ग्रामसेवक भरती, वनरक्षक भरती, शिक्षक भरती, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग भरती अश्या आणि या सारख्या इतर वर सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. 


तलाठी मास्टर ठोकला - ट्रिक्स चा महापूर या पुस्तकात आपल्याला मराठी व्याकरण ट्रिक्स म्हणजेच मराठी विषयावर येणारे सर्व प्रश्न याबद्दल कश्या ट्रिक्स exam वेळी वापरता येतील याबद्दल माहिती देण्यात आली आहे. 

यासारखे इतर विषय म्हणजेच इंग्रजी व्याकरण ट्रिक्स, अंकगणित आणि बुद्धिमत्ता ट्रिक्स, भूगोल ट्रिक्स, इतिहास ट्रिक्स, समाजसुधारक, पंचायतराज, राज्यघटना, पंचवार्षिक योजना, चालुघडामोडी आणि विज्ञान ट्रिक्स देण्यात आले आहेत.
 

या पुस्तकद्वारे तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी आजच विकत घेऊन तलाठी मास्टर ठोकळा या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास चालू करायचा आहे. आपल्याला पुस्तक विकत घेता यावे यासाठी आम्ही इथे त्याची डायरेक्ट लिंक देत आहोत.

हे पुस्तक अमेझॉन या खात्रीशीर ऑनलाइन वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याची लिंक येथे देत आहोत. - BUY NOW: Rajesh Meshe - Talathi Master Thokla: Trickscha Mahapur - 2023 Ed. CLICK HERE 👆

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या