Amazon

Ads Area

header ads
header ads

इ. 5th व इ. 8th शिष्यवृत्ती परीक्षा, दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या परीक्षांचा अंतिम उत्तरसूची जाहीर | Download करा Final Answer Key

Scholarship Final Answer Key 2023 5th and 8th Std
Maharashtra govt scholarship: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून आयोजित करण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ दिवशी झालेल्या परीक्षांचा अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून उमेदवारांनी आता आपले Final Answer Key चेक करून घेऊन दिलेली उत्तरे तपासून बरोबर आलेल्या उत्तरावरुन मार्क किती पडतील याचा अंदाज बांधावा. 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिलेल्या अंतिम उत्तरसूची बाबत प्रसिध्दीपत्रकमध्ये खालील मजकूर देण्यात आला आहे.

"रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक Scholarship (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास आली होती.

अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील, या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताहीपत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येत आहे.

ठिकाण- पुणे
दिनांक १०/०३/२०२३

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे- ०९

मूळ प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून आयोजित करण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ दिवशी झालेल्या परीक्षांचा अंतिम उत्तरसूची.

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२३ अंतिम उत्तरसूची / Final Answer Key

Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) /पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी

माध्यम
मराठी: Paper-1
मराठी: Paper-2

उर्दू: Paper-1
उर्दू: Paper-2

इंग्रजी: Paper-1
इंग्रजी: Paper-2

हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड: Paper-1
हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड: Paper-2

सेमी इंग्रजी मराठी: Paper-1
सेमी इंग्रजी मराठी: Paper-2

सेमी इंग्रजी उर्दू: Paper-1
सेमी इंग्रजी उर्दू: Paper-2

सेमी इंग्रजी (हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड): Paper-1
सेमी इंग्रजी (हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड): Paper-2

Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2023/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२३

माध्यम
मराठी: Paper-1
मराठी: Paper-2

उर्दू: Paper-1
उर्दू: Paper-2

इंग्रजी: Paper-1
इंग्रजी: Paper-2

हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड: Paper-1
हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड: Paper-2

सेमी इंग्रजी मराठी: Paper-1
सेमी इंग्रजी मराठी: Paper-2

सेमी इंग्रजी उर्दू: Paper-1
सेमी इंग्रजी उर्दू: Paper-2

सेमी इंग्रजी (हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड): Paper-1
सेमी इंग्रजी (हिंदी/गुजराती/तेलुगू/कन्नड): Paper-2

वर दिलेल्या लिंकवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२३ या परीक्षेचे अंतिम उत्तरसूची / Final Answer Key देण्यात आले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी), अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती:

Pre-Higher Primary (Ed. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (Ed. 8th), Final Result and Merit List Brief Information: 

अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती जसे अपडेट्स मिळतील तसे अपडेट्स देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ तपासात राहावे.(scholarship application)

अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी आपल्याला आपल्या शाळा लॉगिन वर मिळेल. 




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या