Ukhane Mhanje विकिपीडिया नुसार अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात.
आपल्याकडे लग्नामध्ये किंवा कोणत्याही सणासुदीस उखाणा घेणे हे सामान्य बाब झाली आहे. प्रत्येकजण कार्यक्रमावेळी उखाणा घ्या म्हणून तगादा लावतात. अश्यावेळी आपण उखाणा न घेता आल्याने तोंडावर पडतो. म्हणून आम्ही आपल्यासाठी नवीन मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. हे Marathi Ukhane घेऊन आपण कुल बनू शकता.
जर आपल्या मित्रवळीत, नात्यात किंवा भावाला गरज पडली हे Marathi Ukhane नक्की शेअर करा. असे मराठी उखाणे नक्कीच आपल्या नातेवाईकांना आणि उखाणा ऐकणाऱ्या लोकांना इंप्रेस करेल.
Latest Ukhane for Navardev:
च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
ला पाहून, पडली माझी विकेट !
माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल
माधुरीच्या अदा,कतरीनाच रूप
ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप
हो-नाही म्हणता म्हणता,लग्न जुळले एकदाचे
मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे
मनी माझ्या आहे,सुखी संसाराची आस
तू फक्त, मस्त गोड हास
नवीन नवरदेवांसाठी उखाणे 2023
आंबा गोड, ऊस गोड,
त्याही पेक्षा अमृत गोड
.... चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.
अभिमान नाही संपत्तीचा,
गर्व नाही रूपाचा,
...... ला घास घालतो वरण-भात तूपाचा.
अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास
हा दिवस आहे आमच्या करिता खास,
....ला देतो गुलाब जामुन चा घास.
ताजे नवरदेवाचे उखाणे
ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी
सुखी ठेवा गजानना ..... आणि माझी हि जोडी.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
...... ला देतो मी श्रीखंडाचा घास.
कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
..... ला देतो मी लाडवाचा घास.
सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
काही शब्द येतात ओठातून,
काही येतात गळ्यातून
....... चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.
नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन) | Marathi Ukhane For Groom
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन
सौ ..... सोबत करतो मी सत्यनारायण पुजन
आई-वडील, भाऊ बहीण,
जणू गोकुळासारखे घर
.... च्या आगमनाने पडली त्यात भर.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
गाडीत गाडी डेक्कन क्वीन
…… आहे माझी ब्युटी क्वीन.
गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
.... चे नाव माझ्या ओठी यावे.
मराठी उखाणे नवरदेवासाठी | Marathi Ukhane For Male
काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली .... माझ्या मनात.
कळी हसेल फूल उमलेल,
मोहरून येईल सुगंध,
..... च्या सोबतीत,
गवसेल जीवनाचा आनंद
उमाचा महादेव आणि सितेचा राम,
..... आली जीवनी आता आयुष्यभर आराम.
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार .......... च्या गळयात.
उगवला रवी, मावळली रजनी,
... चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
Best Marathi Ukhane For Male पुरुषांसाठी मराठी उखाणे
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
.....मिळाली आहे मला अनुरूप
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका
रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
.....चा पायगुण शकुनी खरा
दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा
संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ......कांता
नवरदेव / पुरुषांसाठीचे छोटे सोपे बेस्ट मराठी उखाणे l Best short and easy Ukhane for Groom - Jeevan Marathi
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
.....झाली आज माझी गृहमंत्री
उखाणे मराठी नवरदेव : Marathi Ukhane for male | Navardevache ukhane
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ
दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन
बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान
Marathi Ukhane for Male / Ukhane in marathi for Boy / नवरदेवासाठी मराठी उखाणे
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा
चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास
सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी
नवीन लग्नाचे उखाणे
भाजित भाजि पालक,
…माझि मालकिन अन् मि मालक !
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
…… चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
भाजीत भाजी मेथीची,
……माझ्या प्रितीची.
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
…… चं नाव घेतो तुमच्यासाठी खास
हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी
Marathi ukhane for male romantic
जगाला सुवास देत उमलली काळी
भाग्याने लाभली मला …. प्रेम पुतळी
मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आहे लोणावळा
…. ला विचारतो मी “आती क्या खंडाळा?”
बशी मध्ये ठेवला चहाचा कप,
…। ला म्हटलं चल फिरायला
– Stand Up
सत्कार्याची करावी नेहमीच पूजा
……. ला म्हटलं लवकर करूया लग्न,
आता मीच वाजवतो ब्यांड बाजा
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
Marathi Ukhane 2023 | नवरीसाठी उखाणे नवरदेवासाठी उखाणे, for male female
डाळीत डाळ तुरीची डाळ
.....हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
... माझी बायको आहे मोठी लूच्ची
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी
दोन शिंपले एक मोती,
दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ....ची अखंड राहो प्रीती
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका
Romantic Ukhane in Marathi for Male| रोमँटिक मराठी उखाणे
स्वतंत्र भारताची तिरंगा ध्वजाने वाढवली शान
...... चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.
हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी
हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी
... झाली आता माझी सहचारिणी.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
.... च्या जीवनात मला आहे गोडी.
सुराविना कळला साज संगीताचा,
………... नावात गवसला अर्थ जीवनाचा.
Marathi Ukhane: नवरा-नवरीसाठी खास 30 नवीन आणि मॉर्डन उखाणे
सायंकळीच्या आकाशाचा निळसर रंग
आणि ...... असते घरकमात दंग.
सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
..... आहे मला अनुरूप.
सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस
..... चे नाव घ्यायला मला नाही आळस.
सुराविना कळला साज संगीताचा,
………... नावात गवसला अर्थ जीवनाचा.
2023 मराठी उखाणे नवरा-नवरी साठी | Navra-Navri Marathi Ukhane
संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी
...मुळे लागली मला संसाराची गोडी.
संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ...... सारखी सूर्यकांता
संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
…..च्या नावाचा लागलाय मला छंद.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
.... चे नाव घेतो .... च्या घरात.
वर्षाचे महिने बारा,
....या नावात सामवलाय आनंद सारा.
गमतीदार comedy उखाणे | पुरुषांचे विनोदी Ukhane | नवरा बायकॊ marathi funny
शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी ||
......... माझ्या गुडघ्या एवढी
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण
... ला सुखात ठेवी हा माझा पण.
संतांचे वाङमय म्हणजे 'सारस्वताचा सागर'
... म्हणजे प्रेमाचा आगर.
श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
......माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.
संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका
..... चे नाव घेतो सर्व जण ऐका.
Best Marathi ukhane for bride मराठी उखाणे नवरदेव व नवरी
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे
... ला पाहून सूर्य चंद्र हसे.
रोज सकाळी उठुन पितो मी भरपुर पाणी,
...... चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरांचा मसाला
.......... नाव घ्यायला आग्रह कशाला.
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला नवीन जीवनाचा प्रवास
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
....च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले.
नवरी आणि नवरदेव साठी मराठीतील भन्नाट उखाणे । Marathi Ukhane For Female and male
मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
.... ला देतो गुलाबजामचा घास.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
.........चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
मोहमाया - स्नेहाची जाळी पसरली घनदाट
...... बरोबर बांधली नवीन जीवनाची गाठ.
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा
जीवनाचा खेळ समजला ... मुळे सारा.
रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळी सावळी तरीही .... माझी प्यारी.
Navra Navriche Ukhane Song
मातीच्या चुली घालतात घरोघरी
..... झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.
मायामय नगरी, प्रेममय संसार
..... च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला,
घर न - ११, घराला लावली घंटी,
..... माझी बबली आणि मी तिचा बंटी.
मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.
मुखी असावे प्रेम, हातामधे दया
... सोबत जोडली माझी माया.
नवरा मुलाचे उखाणे - जीवन मराठी
फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
बंगलौर, म्हैसूर ,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास भरवतो...... बोट नको चाउ.
बकूळीच्या फुलांचा सडा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी
बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
....... चे नाव घेतो लग्नाच्या राती.
मनी असे ते स्वप्नी दिसे ओठी आणू मी हे कसे,
...माझी नववधू, शब्दात मी हे सांगू कसे.
Wedding Special Ukhane For Boys: बायकोला खुश करण्यासाठी नवरदेवाने घ्यावेत असे उखाणे
पुढे जाते वासरू, मागून येते गाय,
...ला आवडते नेहमी दुधावारची साय.
लक्ष लक्ष दिव्यासारखे
उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
....ची माझ्या हृदयात
कोरली गेली एकमेव फ्रेम.
लग्नात लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
प्रसन्न वदनाने आले रविराज
... ने चालविला संसारात स्नेहाचा साज.
नवऱ्यासाठी नवीन पिढीचे विनोदी आणि चावट उखाणे | Modern Marathi Ukhane
निसर्गावर करू पाहत आहे
आजचा मानव मात
अर्धांगिनी म्हणून .... ने दिला माझ्या हातात हात.
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी
.... चे नाव घेतो ... च्या घरी.
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती.
पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका,
... ला आवडते बिस्किट ब्रिटानिया मस्का - चस्का.
पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले
त्यावर सोन्याच्या अगंठीने .... चे नाव लिहिले.
MARATHI UKHANE FOR MALE | नावरदेवासाठी उखाणे ( एकदम नवीन उखाणे )
निसर्गावर करू पाहत आहे
आजचा मानव मात
अर्धांगिनी म्हणून .... ने दिला माझ्या हातात हात.
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी
.... चे नाव घेतो ... च्या घरी.
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
.....चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
दोन शिंपले एक मोती,
दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती
नंदनवनात अमृताचे कलश
.... आहे माझी खूप सालस.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
.....झाली आज माझी गृहमंत्री
निळे पाणी, निळे डोंगर,
हिरवे हिरवे रान
.....चे नाव घेऊन राखतो तुमच्या सर्वांचा मान.
सोपे उखाणे
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
देवळाला खरी शोभा कळसा ने येते
..... मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
.... माझ्या जीवनाची साराथी
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
.... मुळे झाले संसाराचे नंदन.
उखाणे मराठी कॉमेडी
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
...... चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ..... च्या संग
दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा.
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
लग्नाचे उखाणे
जाईजुईचा वेल पसरला दाट
...बरोबर बांधली जिवनाची गाठ.
जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
..... च्या सहवासात झालो मी धुंद.
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
.... नी दिली मला दोन गोड मुले.
सुंदर उखाणे
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा
चंद्र आहे चांदणीच्या संगती
आणि ..... आहे माझी जीवनसाथी
चंद्राला पाहून भरती येते सागराला
..... ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
....... च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
जाईच्या वेलीला आलाय बहार,
.....ला घालतो २७ मे ला हार.
सोपे उखाणे नवरदेव
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
.... ने दिला मला प्रेमाचा हात


