Aadhaar number is a proof of identity of a person: आधार क्रमांक एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून समोर आला आहे. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी वैयक्तिक तपशीलांसह आधार डेटा अपडेट (Aadhaar data update with personal details by all citizens) ठेवणे आवश्यक आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून (Unique Identification Authority of India) मिळालेल्या सूचनांनुसार, आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया करायची आहे. प्राधिकरणाच्या 23 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार, My Aadhaar (SSUP) पोर्टलद्वारे आधार दस्तऐवज ऑनलाइन अपडेट (Document online update) करण्यासाठी 14 जून 2023 पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अपडेट (Aadhaar Card Documents Update) करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर 50 रुपये शुल्क (50 fee at the nearest Aadhaar Enrollment Centre) आकारले जाईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधा जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
Citizens whose Aadhaar card has completed ten years or more and whose address or other supporting details have not been updated, must update their Aadhaar Identity Proof and Address Proof. Collector Rajendra Bhosale has appealed to all concerned citizens to update their Aadhaar card through a press release.


