Amazon

Ads Area

header ads
header ads

विज्ञान विषयावरील शिक्षक भरती परीक्षेसाठी(TAIT) साठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे Important Questions Answered for Science Teacher Aptitude and Intelligence Test

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देत असताना आपल्याला विज्ञान या विषयावर पंधरा प्रश्न येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याबद्दल आपल्याला खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात असायलाच हवेत. 2023 या वर्षी होणाऱ्या स्टेट परीक्षेमध्ये खालील मुद्द्यांवर आधारित प्रश्न येण्याची शक्यता आहे यासाठी आपण खालील मुद्द्यांचा अभ्यास व्यवस्थित करा.
ही माहिती शिक्षक भरतीची तयारी करत असलेल्या प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचवा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. -TAIT Study WhatsApp Group

1. ध्रुवताऱ्याची दिशा उत्तर असते.

2. हॅलो चा धूमकेतू शेवटी 1986 यावर्षी दिसला होता हा धूमकेतू दर 76 वर्षानंतर दिसतो.

3. गवती साप याचा रंग हिरवा हा गवतात संरक्षण मिळण्यासाठी असतो.

4. दोन पौर्णिमेमधील तिथी मधील अंतर हे 29.5 दिवस असते. 

5. पावाचा तुकडा शिळा झाल्यावर त्यावर कापसासारखा भाग तयार होतो याला बुरशी (fungus) असे म्हणतात. 


6. पृथ्वीचे परिवलन म्हणजेच स्वतःभोवती फिरणे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असते. तर परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे होय.

7. प्लूटो हा सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जात नाही कारण प्लुटोचे परिभ्रमण आंतरराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमण नियमांमध्ये बसत नाही. 

8. बुध हा ग्रह आपल्याला सहजगत्या दिसत नाही कारण तो सूर्याच्या अगदी जवळ आहे.

9. उंटाला वाळवंटा मधील जहाज म्हणतात कारण त्याच्या पायाची रचनाही वाळवंट्यात चालण्यासाठी योग्य प्रकारे झाले असते.

10. देवीची लस या लसीचा शोध एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञांन लावला आहे.

11. दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली आपल्याला सप्तर्षी हा तारकासमूह पाहायला मिळतो.


12. भारतामधील उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर हे लोणार सरोवर आहे. हे सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे.

13. पृथ्वीवर सात किलो वजन असलेल्या वस्तूचे चंद्रावर वजन हे दहा किलो असते.

चंद्रावरील वजन काढण्याचे सूत्र

चंद्रावरील वजन = पृथ्वीवरील वजन/6

14. भारतातील भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला होता.

15. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे.

16. पहाटे किंवा संध्याकाळी आपण आकाशात पाहिले असता तेजस्वी दिसणारा ग्रह हा शुक्र आहे.

17. वातावरणातील दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे यंत्र वापरले जाते.

18. सूर्या जवळचा सगळ्यात जवळचा ग्रह बुध आहे.

19. मंगळ आणि गुरु या बाह्यगृहामध्ये लहान लहान खगोलीय अवशेष दिसतात त्यांना लघुग्रह म्हणजेच एस्ट्रॉइड (Asteroid) असे म्हटले जाते.


20. पृथ्वीच्या कक्ष बाहेरील पहिला बाह्यग्रह आणि मातीत लोह असल्यामुळे लालसर दिसणारा ग्रह मंगळ आहे.

21. अनुभट्टीमध्ये युरेनियम या धातूचे समस्थानिक वापरले जाते.

22. फुग्यामध्ये हवा भरत असताना तो सर्व बाजूने सारखाच फुगतो कारण आतील हवेचा दाब हा फुग्याच्या भिंतीवर सारखा पडतो.

23. काचेला चीटकणाऱ्या रबरी चकत्या काचेवर दाबल्या की चिटकतात कारण काचेचा पृष्ठभाग आणि रबरी चकत्या मधील वातावरणीय दाब नाहीसा होतो.

24. फरशीवर लिंबाचा रस सांडला तर कार्बन डाय-ऑक्साइड Co 2 हा वायू बाहेर पडतो.

25. अरगॉन वायू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही कारण त्याची संयुजा शून्य आहे. आवर्ती टेबल मध्ये ऑरगॉन हा वायू अठराव्या ग्रुप मध्ये आहे यामध्ये सर्व राज वायू आहेत त्यांची संयुजा ही शून्य आहे. 

26. राजस्थानी लोक हे तांदळाचे पीक घेत नाहीत कारण तेथे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.

27. शाई भरनीतील शाई खाली पडत नाही कारण शाई भरणीच्या आतील दाब आणि वातावरणामधील दाब सारखा असतो.

28. होकायंत्राचा प्रयोग सगळ्यात प्रथम ग्रीस आणि चीन या देशातील दर्यावर्दिनी केला होता.

29. अणू च्या बाह्यतः कक्षेमध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन असतात.

30. कोबाल्टचे समस्थानिक (ISOTOPES) हे कॅन्सर म्हणजेच कर्करोग या रोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. 


31. चुंबकाला उष्णता दिल्यावर त्याची चुंबकत्व नष्ट होते. 

32. हेलियम या पदार्थाचा अणू क्रमांक (atomic number) दोन आहे.

33. लोखंडाचे गंजणे ही अभिक्रिया ऑक्सिडीकरण यामुळे होते.

34. सोडियमची संयुजा एक आहे त्यामुळे बाह्यतम कक्षेत असणारे इलेक्ट्रॉनची संख्या देखील एकच असते.

35. सामान्यतः अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो कारण प्रोटॉन्सवरील धन प्रभार इलेक्ट्रॉनिक्स वरील ऋण प्रभारी एवढा असतो.

36. मूलद्रव्याचा अनुवस्तुमान अंक काढण्याचे सूत्र अणु वस्तुमान अंक= प्रोटॉन्स+ न्युट्राँस (atomic mass number= Protons + Neutrons)

37. आपल्या सभोवताली प्रचंड वजनाचा हवेचा दाब असून सुद्धा आपल्याला जाणवत नाही कारण आपल्या शरीरातील हवेचा दाब देखील वातावरणाच्या हवेच्या दाबा इतका असतो.

38. साखरेपासून अल्कोहोल तयार करता येणे याला किण्वन म्हणजेच Fermentation असे म्हटले जाते.

39. अनुवंशिक गुण पुढील पिढीला गुणसूत्रांद्वारे (chromosomes)  संक्रमित होतात. 

40. पेशी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पेशी पटल (cell membrane) करतात.


41. मिठागरातून मीठ मिळवण्यासाठी बाष्पीभवन प्रक्रिया करावी लागते. 

42. तंतुकणिका यांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

43. गुणसूत्रे डीएनए (DNA-Deoxyribonucleic Acid) पासून बनलेली असतात.

44. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप मिळवण्यासाठी हायड्रोजन गॅस हा वायू वापरला जातो.

45. यारी मध्ये चुंबकाचा आकर्षण हा गुणधर्म उपयोग केलेला असतो. 

46. गोल चुंबकाचे ध्रुव वर्तुळाकार मागे पुढे असते. 

47. चांदी काळी पडणे ही अभिक्रिया संयोग अभिक्रिया आहे.

48. प्रकाश संश्लेषणाचे कार्य (function of photosynthesis) सूर्यप्रकाशात हरितद्रव्यांमार्फत (chlorophyll) केले जाते. 

49. त्रिगुणी लस हे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वाद या आजारांसाठी उपयोगी आहे.

50. पेशी भित्तिका (cell wall) या सेल्युलुजपासून बनलेली असतात.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या