Amazon

Ads Area

header ads
header ads

mpsc pyq वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते.Which of the following sets of nutrients is not a set of micronutrients required to the plants?

वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते.
खालीलपैकी कोणते पोषक घटक वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांचा संच नाही ?

(1) बोरॉन, झिंक, मँगनीज

(2) तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन

(3 ) नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॉशयम

(4) कोबाल्ट, निकेल, लोह

उत्तर : (3) नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॉशयम

The plants need nutrients for their survival, growth and reproduction. Which of the following sets of nutrients is not a set of micronutrients required to the plants?

(1) boron, zinc, manganese

(2) copper, molybdenum, chlorine

(3) nitrogen, phosphorus, potassium

(4) cobalt, nickel, iron

Answer: (3) nitrogen, phosphorus, potassium
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या