Amazon

Ads Area

header ads
header ads

#mpsc pyq वॉरन हेस्टींग्जच्या कारकिर्दीत (1772 ते 85) पुढीलपैकी कोणती गाजलेली प्रकरणे घडली होती? Which of the following famous cases occurred during the reign of Warren Hastings (1772 to 85)?

वॉरन हेस्टींग्जच्या कारकिर्दीत (1772 ते 85) पुढीलपैकी कोणती गाजलेली प्रकरणे घडली होती ?

अ. रोहीलखंड प्रकरण 

ब. नंदकुमारची फाशी

क. चेतसिंग प्रकरण

ड. अवधच्या बेगमचे प्रकरण 

(1) अ आणि ब फक्त

(2) ब आणि क फक्त

(3) ब, क आणि ड फक्त

(4) वरील सर्व बरोबर

उत्तर: (4) वरील सर्व बरोबर

Question: Which of the following famous cases occurred during the reign of Warren Hastings (1772 to 85)?

a. Rohilkhand case

b. Execution of Nandkumar

c. Chetsingh case

d. The Awadh Begum's case

(1) a and b only

(2) b and c only

(3) b, c and d only

(4) All of the above are correct

Answer: (4) All of the above are correct
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या