Amazon

Ads Area

header ads
header ads

India Post Recruitment 2023 : पोस्टल सर्व्हंटच्या पदासाठी भरती , पात्रता, आत्ताच अर्ज करा

India Post Bharti 2023: भारतीय पोस्ट विभागाने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती मोहीम जाहीर केली आहे, ज्यामध्ये एकूण 40,889 पदे भरण्यासाठी आहेत.
ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्तर आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर या पदांचा समावेश असलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि ते फक्त ऑनलाइनच सबमिट केले जाऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

Last date to apply:
अर्ज करण्याची अंतिम तारीख:

27 जानेवारी 2023 पासून भारतीय पोस्ट विभागाच्या या पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल.

• 16 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

•या अर्जांमध्ये 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत दुरुस्ती करता येईल.

Essential Qualification(आवश्यक पात्रता):

•या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

•यासोबतच स्थानिक भाषेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

•दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित हे अनिवार्य विषय असावेत.

Age Limit(वय मर्यादा):

• निघालेल्या भरतीच्या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

•आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

Application Fees (अर्ज शुल्क):

- सर्वसाधारण आणि ओबीसींसाठी 100 रु
- एसटी, एससी आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.

How will be the selection? निवड कशी होईल?

पोस्ट विभागातील 40,889 रिक्त जागांसाठी निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असेल. उमेदवारांना इयत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जाईल. निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी 30 जून 2023 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या