आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आता फक्त त्याला चार विकेट हवे आहेत. ज्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा पहिला बॉलर होईल. आतापर्यंत IPL मध्ये त्याने 149 मॅचेस खेळल्या आहेत. आणि इतक्या मॅचेस मध्ये त्याने 165 विकेट्स घेतल्या आहेत.
जाहिरात:
बॅटींगच्या बाबतीत बोलायचं तर त्याने आतापर्यंत 149 match मध्ये 1537 धावा घेतल्या आहेत.
अश्याच महत्वाच्या आणि खेळाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर फॉलो करा.



