Amazon

Ads Area

header ads
header ads

अनुकूलन (Adaptation) म्हणजे काय? Notes For 8th NMMS Exam

🔥कोणताही सजीव ज्या परिसरामध्ये व वातावरणामध्ये राहतो, त्या परिसराशी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्या सजीवाच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला ‘अनुकूलन’ म्हणतात.

उदाहरण
👉काश्मीर येथे हिमप्रदेशामध्ये देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष.

👉राजस्थान येथे वाळवंटी 
प्रदेशामध्ये बाभूळ, निवडुंगासारख्या वनस्पती.

👉वाळवंटामध्ये राहणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळत नाही.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या