Amazon

Ads Area

header ads
header ads

पुष्पा: द रूल 2 च्या पोस्टर मध्ये पुष्पा चा लूक कांतरा सारखा का आहे?

पुष्पा द रुल(Puspa:The Rule): हा पुष्पा चा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. पुष्पा: द रुल चा टीझर नुसताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये टीझरच्या सुरवातीला पुष्पा जेल मधुन गायब झाला आहे आणि सगळी पोलिस यंत्रणा पुष्पाचा शोध घेण्यात व्यस्त आहे. 
पुष्पा नेमका कोठे गायब झाला हे कुणालाच माहीत नाहीये म्हणून जंगलात,गावात, शहरात ,शेतात, गल्ली - बोळात त्याचा शोध घेत आहेत.

लोकांना पुष्पा ने खूप मदत केली असल्यामुळे सगळी लोक पुष्पा ला पोलिसांनी काही तरी केले असेल म्हणून आंदोलन करतात त्या मुळे पोलिस तेथे लाठी चार्ज करतात.

पोस्टरमध्ये दिसत असलेल्या पुष्पाच्या गळ्यात लिंबू- मिरचीच्या माळा दिसत आहेत. तसेच त्याच्या गळ्यात फुलांचा माळा, भरपूर दागिने दिसत आहेत.

पुष्पा  बोटात अंगठ्या, हातात बांगड्या, निळी साडी आणि ब्रोकेड ब्लाऊज नाकात नाथ आणि निळे रंगाचे शरीर आणि चेहरा असा अल्लू अर्जुनाचा लूक आहे. हा लूक गांगम्मा यात्रेपासून सीन प्रेरित आहे. गंग्गम्मा यात्रे ही तिरुपती आणि तामिनाडूमधील काही भागात मोठी पूजा होते.

अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून लोकांना ‘कांतारा’ची आठवण झाली. त्यातही रिषभ शेट्टीचा असाच लूक पाहायला मिळाला होता.

बगुया लवकरच पुष्पा : द रुल बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतो.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या