तर 24 मार्च 2023 रोजी याचा निकाल सर्वांना पीडीएफ स्वरूपामध्ये दिसला होता मात्र वैयक्तिक निकाल देण्यात आलेला नव्हता.
मात्र आता एम एस सी ई पुणे यांच्या वेबसाईटवर वैयक्तिक गुणपत्रक डाऊनलोड करण्याची वेब लिंक देण्यात आलेली आहे. आपण आपले वैयक्तिक गुणपत्रक डाऊनलोड करण्यासाठी आम्ही खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
कसे करायचे आपले TAIT 2022/23 चे गुणपत्रक डाऊनलोड
1. गुणपत्रक डाऊनलोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रथमता आपल्याला जायचं आहे.
2. डाव्या साईडला असलेल्या कॉलम मध्ये आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022-निकाल असं ऑप्शन पाहायला मिळेल.
3. त्या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील सब मेनू ओपन होईल. या सब मेनू मधील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - गुणपत्रक डाऊनलोड वेबलिंक या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्याला गुणपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पेज ओपन होईल.
4. या पेजवर आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकत असताना 01- 12- 96 ( DD - MM - YY) अशा स्वरूपात टाकायचे आहे यानंतर सबमिट करायचं आहे.
5. आपल्याला आपला रिझल्ट दिसेल. या रिझल्टला डाऊनलोड करून घ्यायचा आहे किंवा याचं स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे तसेच प्रिंट देखील करून ठेवला तर आपल्याला पुढील कारवाहीसाठी मदत होईल.
| Direct Link👇
TAIT धारकांनी हा GR एकदा वाचा - कशी होणार महाराष्ट्रात शिक्षक भरती?
निकाल डाऊनलोड झाल्यानंतर आपण आपला निकाल निकालावर असलेली आपलं नाव रोल नंबर चेक करून घ्यायचा आहे लागलेला निकाल आणि पीडीएफ मध्ये आलेला निकाल बरोबर आहे का हे देखील नक्की चेक करा.
TAIT 2023 वैयक्तिक मार्कशीट कशी प्रिंट करायची?
How To Print TAIT 2023 Marksheet?: डाऊनलोड करण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी मोबाईल वर ऑप्शन देण्यात आला नाही. त्यामुळे आपल्याला लॅपटॉप/ डेस्कटॉप वर दिलेल्या लिंक द्वारे त्या वेबसाईट वर जाऊन लॉगिन केल्यावर आपला निकाल दिसेल त्यावेळी राईट क्लिक करून प्रिंट ऑप्शन क्लिक करा. आणि प्रिंट काढून घ्या किंवा Save As PDF करून सेव करून ठेवा.
मोबाईल मध्ये TAIT Marksheet PDF Download करण्यासाठी ही ट्रिक वापरा👇
1. क्रोम ब्राउजरवर निकाल दिसल्यानंतर उजव्या कोपऱ्यात 3 डॉट आहेत. तिथे क्लिक करा.
2. ओपन झालेल्या टॅब मध्ये Share ऑप्शन सिलेक्ट करा.
3. शेअर ऑप्शन मध्ये प्रिंट ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करुन Save As PDF करा.
4. आता TAIT Result 2023 फाईल डाऊनलोड होईल. ती हवी तेव्हा प्रिंट करू शकता किंवा शेअर करू शकता.


