Amazon

Ads Area

header ads
header ads

भावी शिक्षक निकालाच्या 'प्रतीक्षेत' | Maha TAIT Result कधी लागणार?

शिक्षक भरती साठी घेण्यात आलेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 / 2023 चा निकाल आज म्हणजेच 24 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर घोषित करणार असल्याची सूचना ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी 11 नंतर निकाल लागण्याची अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत होती मात्र अजून देखील हा निकाल वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला नाही किंवा त्याची वेब लिंक देण्यात आली. 
त्यामुळे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होईल की नाही या संभ्रमात आता उमेदवार पडले आहेत. तर व्हाट्सअप वर आणि टेलिग्राम चैनल वर चर्चेला उधाण आले आहे. बऱ्याच ग्रुपवर Memes चा पाऊस पडत आहे. 

यामध्ये काही जण वेबसाईटच्या रीजल्ट वेबलिंक च्या जागी 'तू आया फिर' यासारखे मीम्स शेअर करत आहेत तर काहीजण 'रुको जरा सबर करो' असे मीम्स शेअर करत आहेत. 

| नक्की वाचा

TAIT Result कसा चेक कराल


बऱ्याच उमेदवारांनी MSCE पुणे यांच्या वेबसाईटवर असलेल्या नंबर वर कॉल करायचे प्रयत्न करत आहेत बऱ्याच जणांचे कॉल रिसीव्ह ही केले जात आहे तर बऱ्याच वेळा कॉल एंगेज लागत आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या