नमस्कार मित्रांनो जीवन मराठी वेबसाईटवर आपले स्वागत आहे.फ्रेंड्स पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर झाला आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस भरती फॉर्म ऑनलाइन भरला होता ते पात्र आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि यादीत तुमचे नाव तपासू शकता.
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला तुमचे नाव यादीत बघायचे असेल तर PDF लिंक खाली दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे यादीत आहेत त्यांनी 21 मार्च 2023 पूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
निकालची PDF डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇👇👇
India Post GDS Online: Click Here
Maharashtra: Click Here
FAQ:-
प्रश्न : GDS पूर्ण फॉर्म काय आहे?
उत्तर : GDS चे पूर्ण रूप ग्रामीण डाक सेवक आहे. GDS भरती अंतर्गत, पोस्ट विभाग, भारत दोन रिक्त पदे ऑफर करतो जसे की BPM आणि ABPM.


