Namo Shetkari Samman Fund Scheme: त्याच धर्तीवर वर आज राज्य सरकार ने सुद्धा नवीन योजना आणली आहे. त्याचे नाव नमो शेतकरी सन्मान निधी योजना असे असून त्याअंतर्गत राज्य शासाच्यावतीने 6000 रुपये देण्यात येणार आहे. तरी ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे.प्रत्येक 3 महिन्याला 2000 रुपये अशी रक्कम राज्य सरकार वर्ग करणार आहे.
Who will be eligible farmers in the scheme: या योजनेचा पहिला हप्ता कधी व कसे येणार आहे त्याबद्दल जाणून घ्या. तसेच या योजनेत कोण कोण पात्र शेतकरी असणार आहेत हे जाणून घेऊया.
1)PM किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत तेच शेतकरी या योजनेत सुद्धा पात्र असतील.
2)ज्या शेतकऱ्याच्या नावावर 2019 पूर्वी शेतजमीन आहेत.
3) या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असावे.
4)शेती शेत्र ची कोणतीही अट नाही.
5)pm किसान योजनेसाठी जी केवायसी जोडलेली हवी.
6)महसूल विभागाला आपल्या सर्व मालमत्तेची माहिती दिलेली हवी.
विविध माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार अजुन GR निघाला नसून लवकर च याचा पहिला हप्ता एप्रिल महिन्यात येईल अशी बातमी आहे.
महाराष्ट्रात PM किसान योजना जेव्हा आली त्यावेळी १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता नंतर या केवायसी नसल्यामुळे तो आकडा 36 लाख पर्यंत आला.
ज्यांची केवायसी पूर्ण नाही त्यांनासुद्धा CM किसान योजनाचा लाभ मिळणार नाही.


