डायबोरेन (B2 H6) हा
अ. कमी इलेक्ट्रॉन असलेला परमाणू आहे
ब. जास्त इलेक्ट्रानस् असलेला परमाणू आहे
क. त्रिकेंद्री बंध असलेला परमाणू आहे
ड. जटिल परमाणू आहे
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?
(1) 'अ'फक्त
(2) 'अ' आणि 'क' फक्त
(3) 'अ', 'क' आणि 'ड' फक्त
(4)'ब' फक्त
उत्तर: (2) 'अ' आणि 'क' फक्त
Diborane (B2H6) is
a. electron-deficient molecule
b. electron-rich molecule
c. three-centered bond molecule
d. complex molecule
Which of the statement / statements given above is / are correct ?
(1) 'a' only
(2) 'a' and 'c' only
(3) 'a', 'c' and 'd' only
(4) 'b' only
Answer: (2) 'a' and 'c' only


