Amazon

Ads Area

header ads
header ads

भारतीय राज्यघटनेतील कार्यालयीन भाषा विषयक तरतूदीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? Which of the following statement is incorrect regarding the provisions about official language in Indian Constitution ?

भारतीय राज्यघटनेतील कार्यालयीन भाषा विषयक तरतूदीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? (MPSC गट क सेवा - मुख्य परीक्षा 2022)

(1) राज्यघटनेच्या १७ व्या भागात कार्यालयीन भाषेसंदर्भात तरतूदी केलेल्या आहेत.

(2) कलम 343 ते 351 मध्ये कार्यालयीन भाषेसंदर्भातील तरतूदी दिसून येतात. 

(3) देवनागरी लिपीमध्ये लिहीली जाणारी हिंदी ही केंद्रशासनाची कार्यालयीन भाषा असेल.

(4) केंद्रशासनाच्या कार्यालयीन हेतूकरिता वापरण्यात येणारे संख्यात्मक प्रारूप हे देवनागरी स्वरूपाचेच असेल.

उत्तर: (4) केंद्रशासनाच्या कार्यालयीन हेतूकरिता वापरण्यात येणारे संख्यात्मक प्रारूप हे देवनागरी स्वरूपाचेच असेल.

Which of the following statement is incorrect regarding the provisions about official language in Indian Constitution ?

(1) Part XVII of the Constitution deals with the official language.

(2) Articles 343 to 351 deals with the official language.

(3) Hindi written in Devanagari script is to be the official language of the union.

(4) The form of numerals to be used for the official purposes of the union
has to be the Devanagari form of numerals.

Answer: (4) The form of numerals to be used for the official purposes of the union
has to be the Devanagari form of numerals.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या