खालील विधाने लक्षात घ्या.
अ. वित्तीय बिल अस्वीकृत करणे किंवा संशोधित करणे हा अधिकार राज्यसभेस नाही.
ब. राज्यसभा अनुदान मागण्यांवर मतदान करू शकत नाही.
क. राज्यसभेत वार्षिक वित्तीय विवरणावर चर्चा होऊ शकत नाही.
(MPSC 2022 गट क - मुख्य)
वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(1) फक्त अ
(2) अ आणि ब
(3) ब आणि क
(4) वरील सर्व
उत्तर: अ आणि ब
Consider the following statements:
a. The Rajyasabha does not have the power to reject or revise the financial bill.
b. Rajyasabha can not vote on the demands of grant,
c. Annual financial statement in the Rajyasabha may not be discussed.
Which of the above mentioned statement is correct?
(1) Only a
(2) a and b
(3) band c
(4) All above
Answer: (2) a and b


