Amazon

Ads Area

header ads
header ads

यल्लमा यात्रा आरग ता. मिरज | Yallama Yatra Arag Tal. Miraj

मिरज तालुक्यातील आरग गावात माघ शुक्ल सहाव्या दिवशी यल्लमा यात्रा(Yallama Yatra Arag) भरते. 2023 यावर्षी जानेवारी महिन्यातील 27 तारखेला हा दिवस असून या दिवशी ही यात्रा भरणार आहे. 
आरग आणि जवळपास गावांमधील भक्त यल्लमा देवीच्या पूजेसाठी जमतात. या दिवशी यल्लमा देवीचे(Yallama Yatra) भक्त मोठ्या प्रमाणात जमून देवीची मनोभावे पूजा करतात. देवीसाठी प्रसाद बनवतात आणि तो प्रसाद दाखवून ते भक्तांना वाटले जाते. 

आरगमध्ये या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते या यात्रेमध्ये अबाल वृद्ध सामील होतात. देवीला नमन करतात. यल्लमा देवी म्हणजेच श्री रेणुका देवी होय. या देवीचे नाव यल्लमा(Yallama Yatra) पडण्यामागे कारण म्हणजे कन्नड भाषेमध्ये यल्लमा(Yallama Yatra) म्हणजे सर्वांची आई असा होतो म्हणून रेणुका मातेला यल्लमा म्हणून संबोधले जाते.

2023 मध्ये 27 तारखेस रेणुका मातेची म्हणजे यल्लमा आईची(Yallama Yatra) यात्रा भरणार आहे. दरवर्षी ही यात्रा माघ शुक्ल सहाव्या दिवशी केली जाते.

आरग हे गाव मिरज तालुक्यात येत असून सांगली जिल्ह्यामधील एक महत्त्वाचं गाव म्हणून या गावाला ओळख आहे. या गावाला साखर कारखाना असल्याकारणाने बऱ्याच लोकांचा या गावाला येणं जाणं असतं. आरग(Arag) गावाला जाण्यासाठी आपल्याला ट्रेन आणि बस सुविधा मिरज येथून मिळेल. मिरज ते आरग या गावांमधील अंतर केवळ 18 किलोमीटर असून येथे पोहोचण्यासाठी चार चाकी गाडीने 35 मिनिटे लागतात.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या