Amazon

Ads Area

header ads
header ads

संत नवल जयंती: महर्षि नवल कोण होते? Who was Maharishi Naval? Information in Marathi

संत नवल जी यांची जयंती भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरी केली जाते यावेळी त्यांची 163 वी जयंती साजरी केली जाणार आहे. संत नवल जी यांच्या जयंतीनिमित्त खूप मोठी मिरवणूक राजस्थानमध्ये काढण्यात येते.
संत नवल जी हे वाल्मिकी समाजामधील समाज सुधारक होते त्यांनी समाज आणि देश यांच्यासाठी उल्लेखनीय कार्य केलेला आहे. त्यांची शिष्य हे राजस्थान पंजाब आणि हरियाणा सोबत देशांमधील भरपूर राज्यांमध्ये आहेत.
महर्षी नवलजी साहेब यांच्यावर बरेच भजन रचण्यात आलेले आहेत. हे भजन हरियाणा पंजाब आणि राजस्थानमध्ये गायले जातात. सोबत हे गायलेले भजन लाऊड स्पीकर्स वर देखील त्यांच्या जयंती निमित्त वाजवले जातात.

संत नवल जी यांच्या नावावर एक संप्रदाय देखील असून हा संप्रदाय जोधपूर आणि नौगोर जिल्ह्यात प्रचलित आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या