आकाश या शब्दाला मराठी मध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. ती खालील प्रमाणे.
गगन, नभ, तारांगण, ख, अंतराळ, आभाळ, अंतरिक्ष, अंबर, व्योम.
समानार्थी शब्दाला पर्यायी शब्द असे देखील आपण म्हणू शकतो.
sky: इंग्रजीमध्ये आकाश या शब्दाला स्काय असं म्हटलं जातं.
Samanarthi shabd are words in Hindi language that have the same or similar meanings.


